Ads

चंदनखेडा येथे विविध कामाचा भूमिपूजन सोहळा

जावेद शेख भद्रावती प्रतिनिधी :-
भद्रावती तालुक्यातील मौजा चंदनखे खेडा येथे विविध कामाचे भूमिपूजन सोहळा मा. खासदार श्रीमती प्रतिभा ताई धानोरकर यांच्या हस्ते पार पडला .
Bhoomipujan ceremony of various works at Chandankheda
तालुक्यातील चंदनखेडे गाव मोठे असून गावात आदिवासी समाजाची सर्वात मोठी लोकसंख्या आहे सदर समाज बांधवा करिता कोणतीही सामाजिक धार्मिक कार्यक्रम घेण्याकरिता सभा मंडप किंवा समाज भवन नसल्याने चंदनखेडा या गावचे सरपंच श्री नयन बाबाराव जांभुळे यांनी माननीय प्रतिभाताई धानोरकर खासदार यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केल्याने या बाबीची दखल घेऊन मौजा चंदनखेडा येथे आपल्या स्थानिक विकास निधी अंतर्गत आदिवासी समाज सभागृह ची बांधकाम मंजूर करून दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी भूमिपूजन सोहळा पार पडला यावेळी या गावचे सरपंच नयन बाबाराव जांभुळे तसेच उपसरपंच सौ भारतीताई उरकांडे तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रशांत काळे, सुधीर मुळेवार,अनिल चौधरी, सुमित मुळेवार, बंडू कारमेंगे, ईश्वर धांडे यांच्या तसेच ग्रामपंचायत सदस्य सौ. मुक्ता सोनुले, बंडू निखाते, सौ रंजना हनवते सौ प्रतिभा दोहतरे सौ श्वेता भोयर सविता गायकवाड , नाना बगळे, निकेश भागवत सौ आशा नन्नवरे तसेच गावातील समाज बांधव माधव ननावरे ,विकास नन्नावरे सुशिलाबाई हनवते,दशरथजी भरडे तसेच ग्राम काँग्रेस कमिटीचे सदस्य प्रशांत कोहळे, रवींद्र जी मेश्राम तसेच इतर ग्रामवासी उपस्थित होते
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment