Ads

वंचित करणार सरण मरण आंदोलन

घाटंजी तालुका प्रतिनिधी :-महाराष्ट्र राज्य तथा यवतमाळ जिल्ह्यासह व घाटंजी तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले असून आधीच कर्जाच्या गर्तेत असलेला शेतकरी पुन्हा कर्जाच्या दलदलीत फसत जात आहेत.परिणामी शेतकऱ्यांचे आत्महत्येचे प्रमाण दिवसेदिवस वाढत आहे.
Surrender to death movement by Vanchit Bhaujan Aaghadi
म्हणून शेतकऱ्यांना या नापिकीच्या काळात दिलासा मिळावा म्हणून महाराष्ट्र राज्यासह यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफी करून शेतकऱ्यांना नवसंजीवनी मिळावी. या करिता मा.तहसीलदार साहेब,तहसील कार्यालय घाटंजी जी.यवतमाळ मार्फत शासनाला निवेदन सादर करण्यात आले होते.परंतु शासना कडुन त्या निवेदनाला केराची टोपली दाखविली.त्या मुळे शासनाचे लक्ष शेतकऱ्यांच्या समास्येकडे वेधण्या करीता, शेतकऱ्यांच्या समस्येचे निराकरण होई पर्यंत दिनांक १९/०९/२०२४ कीन्हीं येथे सरण मरण आंदोलन करण्यात येत आहे
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment