Ads

सिंदेवाही मध्ये महसूल पंधरवडा अर्तगत युवा संवाद, मतदान जनजागृती, व शास्त्तज्ञ कडुण भात लागवड माहीती Revenue fortnight in Sindewahi including youth dialogue, voter awareness, and knowledge of Kaduna paddy cultivation.

(प्रशांत गेडाम)सिंदेवाही - महसूल पंधरवडा कार्यक्रमात अंतर्गत युवा संवाद मध्ये ज्ञानेश महाविद्यालय नवरगाव येथे मतदार नोंदणी मार्गदर्शन, मतदान जनजागृती, e हक्क, ई पीक पाहणी, ई चावडी आणि उपस्थित विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन करण्यात आले...
Revenue fortnight in Sindewahi including youth dialogue, voter awareness, and knowledge of Kaduna paddy cultivation.
त्यावेळी तहसीलदार संदिप पानमंद,  संस्थेचे सचिव सदानंद बोरकर, नायब तहसीलदार निवडणूक गांवडे, तेलंग , प्राचार्य, Nss co-ordinator,  BLO आणि तलाठी उपस्थितीत होते. तसेच
सिंदेवाही तालुका... महसूल पंधरवडा अंतर्गत  सिंदेवाही तालुक्यामध्ये कृषी मार्गदर्शन या सदराखाली कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही व विभागीय भात संशोधन केंद्र सिंदेवाही यांचेकडील वरिष्ठ शास्त्रज्ञ यांचे वतीने शेतकरी बांधवांना बदलत्या हवामानानुसार भाताची लागवड करणे, भाताच्या विविध जातींची माहिती, त्याचप्रमाणे आंब्याचे कलम करणे(Mango Grafting) बाबत प्रात्यक्षिक करून दाखवले. त्यावेळी श्री श्याम कुवर वरिष्ठ शास्त्रज्ञ, श्री नागदेवते वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि श्रीमती देशपांडे विषय विशेषज्ञ, यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले... सदर शिबिरास शेतकरी, कृषी सखी आणि कृषी महाविद्यालय, नागपूर येथील कृषिदूत उपस्थित होते...
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment