Ads

बांगला देशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधात भद्रावती शहरात निषेध मोर्चा.

जावेद शेख भद्रावती प्रतिनिधी :-
बांगलादेशात सत्तांतरण झाल्यानंतर देशात सर्वत्र हिंसाचार उफाळला व या हिंसाचारात हिंदूंना टार्गेट करून त्यांच्यावर अन्वित अत्याचार करण्यात आला. हिंदूंवरील या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी शहरातील सकल हिंदू समाजातर्फे दिनांक बारा रोज सोमवारला सकाळी 11 वाजता शहरातील भद्रनाग मंदिरापासून ते तहसील कार्यालयापर्यंत एक भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला व तहसीलदारांना एक निवेदन सादर करण्यात आले.
Protest march in Bhadravati city against oppression of Hindus in Bangladesh.
निवेदनातून बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यात आला.मोर्चात सहभागी हिंदू बांधवांनी यावेळी बांगला देश सरकारच्या विरोधात तिव्र नारेबाजी करुन आपला निषेध व्यक्त केला. सदर मोर्चात माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, मुकेश जीवतोडे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख,चंद्रकांत गुंडावार, एडवोकेट युवराज धानोरकर, , नरेंद्र जीव तोडे,अमित गुंडावार, प्रफुल चटकी, भूपेश कायरकर,संजय गुंडावार, सुनील नामजवार, सुरेश परसावार, पवन हुरकट आदिंसह शहरातील हिंदू बांधव व भगीनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment