Ads

" विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेतच अर्थिक स्वातंत्र्याचे धडे शिकायला पाहिजे - राज गायकवाड "

चंद्रपुर :-प्रबोधन विचार मंच, आणि युवा मंच तर्फे 4 ऑगस्ट 2024 रोजी एन डी होटल चंद्रपुर येथे आयोजित प्रबोधन संमेलनात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ...राज गायकवाड GST Officer नागपुर यानी सांगीतले की ." विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेतच अर्थिक स्वातंत्र्याचे धडे शिकायला पाहिजे ... मोबाइल मध्ये reels पाहून वेळ खर्च करतांना ज्यांनी reels बनवली ते अर्थीक साधन म्हणून सोशल मीडियाचा उपयोग करतात..... .. वेळेचा सदुपयोग करून .. जिवनात यशस्वी होण्याचे आवाहन करतांना.. महिलांनी सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेऊन उद्योगी बनण्यास कार्यरत राहावे असे म्हणाले....
"Students should learn the lessons of financial independence as students themselves - Raj Gaikwad"
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विनोद आर सोनटक्के यांनी मानसिकता, इच्छा, आवड असली तर सगळं शक्य आहे... " दिल मे सही तमन्ना हो तो रास्ते निकल आते है, वरणा बहाणे हजारो मिलते है ".. अडाणी शेतकरी सुद्धा चार पाच महिन्यानंतर ची प्लॅनिंग करतों.. तर शिकलेल्या लोकांनी सुध्दा पाच दहा वर्षांची प्लॅनिंग करायला पाहिजे.....

कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून डॉ विनोद माहूरकर यांनी कोणत्याही अभ्यासक्रमाचा अभ्यास करतांना चिकाटी असणे गरजेचे आहे.. सोबतच स्वतःचा आत्मविश्वास दांडगा असायला पाहिजे.. असे म्हणाले....

कार्यक्रमात समाजहिताची जाणिव ठेवून उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल दिलीप वावरे, प्रीति वेल्हेकर, मीना बाळू रामटेके, मिलिंद रामटेके याचा सन्मान करण्यात आला...
तसेच , समाजातील होतकरू आनी हुशार अश्या 100 विद्यार्थ्याना कॉलेज बॅग, रजिस्टर, वॉटर बॉटल, पेन, पेन्सिल,eraser, sharpener,Scale, Exam board,ear Bird, project paper आदि शालेय साहित्य वाटप करण्यात आले..

पूजा उमरे, ताहा शेख आनी रूपाली चालखुरे यानी प्रबोधन विचार मंच म्हणजे पर्सनालिटी डेवलपमेंटच होय अशा आशयाने मनोगत व्यक्त केले...

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ऍड.भूपेंद्र रायपुरे, डॉ. रूपेश सोनडवले, प्रिती रामटेके (वेल्हेकर), विजय बदखल आदिनी उपस्थित राहुन मार्गदर्शन केले..
कार्यक्रमाचे संचालन संगीता उमरे , प्रस्ताविक प्रिया माहूरकर, स्वागत गीत ईशा रामटेके तर आभार प्रदर्शन नंदा जीवने यांनी केलें

अतिशय उत्साहपूर्ण वातावरनात कार्यक्रम संपन्न झाला..

कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी रूपाली चालखुरे, प्रिया माहूरकर, दुर्गा झाडे, मोहिनी खोब्रागडे, संगीता उमरे, कविता पाटील, सोनाली सोनटक्के, भारती डोंगरे, पूजा उमरे, ताहा शेख, नंदा जिवणे, ईशा रामटेके आदींनी अथक परिश्रम घेतले.....
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment