Ads

विधवा महिला चे पावसाने घर कोसळले; विषारी साप बरोबर रात्र काढली

कोरपना [प्रतिनिधि ] :- कोरपना येथून दहा किलोमीटरवर असलेल्या पिपरी या गावात परवा रात्री पडलेल्या पावसाने मुमताज बि या विधवा या महिलेचा रात्री संपूर्ण गाव झोपी गेला असता घर कोसळून पडले वीज पुरवठा खंडित असल्याने सर्वत्र अंधार घरामध्ये एकटीच महिला ती विधवा असून घर कोसळतात तिने दुसऱ्या रूममध्ये सोफा सेटवर झोपी गेली अंधारा काळोख्या रात्रीझोपेत असताना विषारी नागसर्पाने सोफा पांघरूण असलेल्या चादर मध्ये प्रवेश केला अंगावर स्पर्श झाल्याने महिला खळबडून जागी झाली व टार्च लावून पाहताच घाबरून शेजारच्या घरात जाऊन आश्रय घेतले व रात्र काढली.

A widow's house collapsed due to rain, spent the night with a poisonous snake,
संपूर्ण घर पडझड झाल्याने कुंटूब उघडयावर पडले राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेश सहसचिव आबिद अली यांनी भेट देऊन पाहणी केली. शिधा किट व आर्थिक मदत करूण तहसिलदार व्हटकर यांना घटनेची माहीती देऊन पंचनामा व शासकीय मदत करीता संवाद केला यावेळी बापूराव देवतळे अरविंद तिखट अनिल चॉदेकर प्रभाकर देवतळे चन्द्रशेखर तिखट पुंडलीक जनेकर उपस्थित होते यालाच म्हणातात देव तारी त्याला कोण मारी

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment