Ads

महसूल मंडळ झोपेचे सोंग घेऊन शिरोली मंडळातील प्रकार कारवाई एकही नाही  

घाटंजी तालुका प्रतिनिधी :-
शिरोली मंडळातील नदीमध्ये रेती उपसाचे खड्डेच खड्डे पडले आहे परंतु महसूल प्रशासन झोपेचे सोंग घेऊन असलेल्याचे कळते भविष्यात काही विपरीत परिणाम घडल्यास जबाबदार कोण आहे घाटंजी तालुक्यांत सहा महसूल मंडळे असुन शिरोली पारवा व कुर्ली मंडळातुन नद्या वाहत असल्याने यामध्ये घाट लिलाव अभावी रेती चोरीचे प्रमाण वाढले आहे नदीत पाणी नसल्याने रेती उपसा पोटी नदी अगदी खड्ड्यांनी भरलेली आहे
There is no such action in Shiroli Mandal with revenue board pretending to be asleep
या खड्ड्यांमुळे नदीला पाणी आल्यानंतर यांचे डोहात रुपांतर होईल व नेहमी ये -जा करणाऱ्यांना यांचा अंदाज येणार नाही परिणामी यामध्ये कोणतीही जीवितहानी होण्याची शक्यता लक्षात घेता महसूल प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी नदीकाठच्या नागरिकांची आहे
कारण या अगोदर काही लोकांना डोहात आपला जीव गमवावा लागला जर नदीपात्रामध्ये असे खड्डे राहिले तर या परिस्थितीला जबाबदार कोण तेव्हा प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष देऊन कारवाई करावी अशी जनतेची मागणी आहे
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment