Ads

अकोला जिल्ह्यातील जन्ममृत्यू कोतवाल बुक नक्कल ऑनलाईन साईट तीन ते चार महिन्यापासून बंद

अकोला : अकोला जिल्ह्यातील गेल्या ३ ते ४ महिन्यापासून जिल्ह्यातील जन्म मृत्यू कोतवाल बुक नक्कल ची ऑनलाईन साईट बंद आहे. त्यामुळे विद्यार्थी व शेतकरी बांधव नागरिकांना त्रास होत. आहे.. त्वरित कोतवाल बुक नक्कल व जन्म मृत्यू ऑनलाईन साईट तात्काळ सुरू करण्यात यावी . अशी मागणी जिल्हाधिकारी यांचे कडे निवेदनाद्वारे पत्र्याच्या दारे रयत शेतकरी संघटनेचे विदर्भ युवा अध्यक्ष पुर्णाजी खोडके यांनी केली आहे....
Janammrutyu Kotwal book duplicate online site of Akola district closed since 3 to 4 months
सध्या जिल्ह्यत शैक्षणिक कामाकरिता विद्यार्थ्यांची कागदपत्रे काढण्यासाठी धडपड चालू असून. अशातच आता गेल्या तीन महिन्यापासून. साईट बंद. असलेल्या मुळे विद्यार्थी शेतकरी बांधव नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे...
विविध शासकीय योजनेच्या कामाकरिता जन्म मृत्यू, व कोतल बुक नक्कलची अत्यंत आवश्यकता असते. परंतु साईट बंद असल्यामुळे. त्रास सहन करावा लागत आहे.विद्यार्थी शेतकरी बांधव नागरिकांना...
जिल्ह्यातील गेल्या तीन ते चार महिन्यापासून जन्म मृत्यू व
कोतल बुक नक्कल ची ऑनलाईन साईट बंद असल्यामुळे विद्यार्थी शेतकरी बांधव त्रास सहन करावा लागत आहे.नागरिकांनी, कळल्यावर आज जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे. त्वरित बंद असलेली साईट सुरू करण्यात यावी.....
पुर्णाजी खोडके
विदर्भ युवा अध्यक्ष रयत शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment