घाटंजी (तालुका प्रतिनिधी):- क्रीडा क्षेत्रात फारच मागे दिसणारा तालुका म्हणून घाटंजी तालुक्याला पाहील जात म्हणून येत्या काळात तालुक्यातील खेळाडूंना एक चांगला मंच उपलब्ध करुन देऊन तालुक्यातील खेळाडूंना आपल्या खेळाचे प्रदर्शन करून खेळाडू म्हणून आपली ओळख निर्माण करण्यासाठी हा एक चांगला मंच ठरणार आहे Ghatji Premier League will be held soon in Ghatji city.
तसेच घाटंजी प्रिमीअर लिग हे सामन्यात लिग पद्धतीने होणार आहे व यात ८ संघमालक व आठ संघाचे वेगवेगळे खेळाडू ह्या स्पर्धेत आपल्या खेळाचे प्रदर्शन करणार आहे ह्या साठी संघ निवड सुद्धा ऑक्शन पद्धतीने राहाणार आहे म्हणून हा एक नविनच अनुभव घाटंजीकरांच्या समोर आयोजकांनी ठेवला आहे म्हणून ह्या साठी खेळाडूंची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी सुद्धा सुरु झालेली असून घाटंजी तालुक्यातील सर्व खेळाडूंनी त्वरीत आपल रजिस्ट्रेशन पुर्ण करावे ही विनंती आयोजन मंडळाकडुन करण्यात आली आहे तसेच अधीक माहिती साठी संपर्क : पंकज घाडगे
9423655494नितेश भांडेकर8805850080
वैभव मलकापूरे 9096830400
0 comments:
Post a Comment