चिमूर :-तालुक्यातील विहीरगाव येथील मधूकर धाडसे (वय ४५ वर्ष) हा विहिरगाव वन विभाग च्या ८५९ कंपारटमेंट जंगलात गुरेढोरे चारण्यास गेला असता दबा धरून असलेल्या वाघाने ठार केले. हि घटना रविवार ला दुपारच्या दरम्यान घडली. cowherd killed by a tiger.
विहीरगाव येथील गुरेढोरे मालक लोक आठ जनाचा ग्रुप करून जंगलात गुरेढोरे चारण्यास नेले असताना आज दिनांक २९ ऑक्टोंबर दुपारी एक वाजता दरम्यान मधूकर धाडसे या गुराख्यास वाघाने ठार केले.
वन विभागाने घटना स्थळी जावून प्रेत ची पाहणी करून उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन साठी आणले . मृतक मधुकर धाडसे हा विवाहित असून एक मुलगी आहे.
0 comments:
Post a Comment