भद्रावती तालुका प्रतिनिधी: भद्रावती तालुक्यातील बेलगाव येथे 29 आगस्ट 2023 ला. शेतकरी विरुटकर यांच्या शेतामध्ये अजगर सर्प दिसताच त्यांनी चंदनखेडा येथील सर्पमित्राला याची सूचना दिली .
The snake friend of Chandankheda gave life to the python.
9 फुट 10 किलो वजन असलेला भला मोठा अजगर चंदनखेडा येथील सर्पमित्र विकास गायकवाड,मयुर नन्नावरे,कुणाल ढोक,विजय खडसंग,अणुप येरणे,श्रीपात, यांच्या सहकार्याने अजगर सर्पला पकडून वनविभाग भद्रावती च्या परवानगीने डिफेन्स मदील सोडुन जीवनदान दिले.
About
The Chandrapur Times
यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।
0 comments:
Post a Comment