Ads

राष्ट्रवादी महिला काँगेस तर्फे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात समर्पित भावनेने सामाजिक दायित्व ठेवून उललेखनीय कार्य करणारे डॉ . चेतन खुटेमाटे , डॉ अभिलाषा गावतुरे , डॉ. अमित धवस ,डॉ पांडे यांचा सत्कार

चंद्रपुर : चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी महीला काँगेसच्या वतीने जागतीक डॉक्टर्स दिनाचे औचित्य साधून चंद्रपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध नामांकित डॉ मा . चेतन खुटेमाटे एम. बी. बी एस,एम. एस नेत्र तज्ञ .
डॉ. अमित ढवस . मधुमेह तज्ञ सल्लागार चिकित्सक व हृदयरोग तज्ञ
डॉ. अभिलाषा गावतुरेएम.बी.बी एस ,डी सी एच बाल रोगतज्ञव नवजात शिशू तज्ञडॉ. पांडे सर यांना ज्येष्ट नेते हिराचंद बोरकुटे महीला जिल्हाध्यक्ष त्यांच्या हस्ते शाल, पुष्गुच्छ सन्मान पत्र देवून सन्मानीत करण्यात आले. Chandrapur District Nationalist Mahila Congress Honered Remarkable work in medical and social fields with dedicated spirit and social responsibility
डॉ. चेतन खुटेमाटे, डॉ. अमित धवस डॉ. अभिलाषा गावतुरे, डॉ पांडे सर यांनी राष्ट्रवादी महीला काँग्रेसने राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक करत आभार व्यक्त केले.
आम्ही रुग्णसेवा करीत वैद्यकीय व क्षेत्रात समर्पित भावनेने सामाजिक दायित्व ठेवून जनतेची जनसेवक म्हणुन सेवा करत राहणार अशी प्रतिक्रीया दिली.हे सामाजिक भान ठेवून कोरोनाच्या काळात आपल्या जीवाचा विचार न करता जनतेची निःशुल्क सेवा केली.समाजाच्या उत्थानासाठी अविरत प्रयत्न केले. आपले सामाजिक कार्य उललेखनीय असल्यामुळे आपला आम्हा सर्वांना सार्थ अभिमान वाटते. आपल्या सर्वांचे कार्य सामाजिकसलोखा जोपासणारे असल्यामुळे राष्ट्रवादी महीला काँग्रेसने हा उपक्रम राबवित "सन्मान पत्र" देवुन सन्मानीत करण्यात आले.यावेळी उपस्थित जेष्ठ नेते हिराचंद बोरकुटे, महीला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके माजी नगसेवक राजेंद्र आखरें नगरसेविका मंगला आखरे माजी.जिल्हा परीषद सदस्य वंदना आवळे. बल्लारपुर विधान सभा अध्यक्ष शुभांगी साठे. जिल्हा संघटक सचिव सरस्वती गावंडे. जिल्हा उपाध्यक्ष रश्मी झोटींग. चंद्रपूर तालुका अध्यक्ष अनिता मावलिकर जिल्हा सचिव शोभा घरडे महीला उपस्थित होते .

बेबी लोमेश उईके
जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी महीला काँगेस चंद्रपूर
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment