Ads

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार.

चंद्रपुर :वाघाच्या हल्ल्यात जाईबाई तुकाराम तोंडरे (६५) ही महिला ठार झाली. ही घटना आज गुरुवार ३ नोव्हेंबर रोजी दुपारी घडली तालुक्यातील तोरगाव (बु.) या गावातील महिला जंगलात लाकडे आणण्यासाठी गेली होती. तिथेच वाघाने हल्ला केला.Women killed in tiger attack
जिल्ह्यात मानव वन्यजीव - संघर्ष तीव्र झाला आहे. वन विभाग हा संघर्ष कमी व्हावा यासाठी काम करीत आहे. तरीसुद्धा संघर्ष कमी होण्यापेक्षा वाढत आहे. वाघाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे त्यांची नसबंदी करा किंवा स्थानांतरण करा, अशीही मागणी होत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment