चंद्रपूर : येथूनच जवळ असलेल्या घुगुस येथील प्रियदर्शनी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे प्राचार्य मुनघाटे यांच्या Grand Blood Donation Camp स्मृतिदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले . सदर शिबिरात असंख्य रक्तदात्यांनी रक्तदान करून शिबिर यशस्वी केले.
रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे व रक्तदानाविषयी समाजात व्यापक प्रमाणात जनजागृती व्हावी या उद्देशाने सदर रक्तदानाचे महत्व विशद करतांनी मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले. या रक्तदान प्रसंगी या महाविद्यालयाचे प्राचार्य अनु खांजोडे व त्यांच्या कर्मचारी वृंदांनी अथक प्रयत्न करून शिबिर यशस्वी करण्याचे कार्य केले.
सदर रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी कन्या विद्यालय व विद्यालयातील सातार्डे सर आभार सर धोटे सर, प्राध्यापक स्वाती आवारी यांनी अथक परिश्रम घेतले
0 comments:
Post a Comment