Ads

कोकेवाडा तु. शेगाव बु. येथे एक तास राष्ट्रवादी पक्ष संघटना वाढीसाठी कार्यक्रम संपन्न .

भद्रावती तालुका प्रतिनिधी - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री जयंत पाटील साहेब यांच्या संकलपनेतून "एक तास राष्ट्रवादीसाठी आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी" हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे."One hour for NCP for future development of Maharashtra" प्रदेश प्रतिनिधि मुनाज शेख यांच्या मार्गदर्शनात या उपक्रमांगतर्गत शेगाव बु.व कोकेवाडा(तुकुम) ता. भद्रावती येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांशी आणि ग्रामस्थाशी सवांद साधून गावकरी मंडळी त्यांच्या अडीअडचणी समस्या, पक्षाची ध्येयधोरणे याबाबत सवांद .यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी चे तालुका अध्यक्ष सुधाकर रोहनकर, राष्ट्रवादी दिव्यांग सेल जिल्हा अध्यक्ष प्रा.राजेंन्द्र ताजने , शेगाव बु.सरपंच मोहीत लभाने ,महेश शिरसागर, देवानंद कुमरे,चिकटे साहेब, बैठकीला उपस्थित हेते.
Kokewada Tu. Shegaon Bu. A program for the growth of the Nationalist Party organization was concluded here for an hour.
गावात जाऊन देशात, राज्यात घडणाऱ्या गोष्टींबाबत चर्चा करावी, स्थानिक प्रश्नांवर चर्चा करावी, नागरिकांचे प्रबोधन करावे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. आणखी काही गावांत हा कार्यक्रम घेतला जाईल.
गेल्या ९ महिन्यांपासून हा कार्यक्रम अखंडपणे सुरू आहे. राज्यातील हजारो गावांमध्ये हा उपक्रम सुरू आहे. या उपक्रमाला आता चांगला प्रतिसाद मिळत असून एक-एक माणूस जोडण्यात यशस्वी ठरत आहोत.असे मत राष्ट्रवादि कॉंग्रेस पार्टी चे तालुका अध्यक्ष सुधाकर रोहनकर यांनी व्यक्त केले या बैठकीला शेगाव बु.चे अनुप नन्नावरे,धिरज वैरागडे,सचिन वाकडे ,मोहित भोगेकर,मंगेश जिवतोडे, सै. प्राजुताई जिवतोडे,वनिता कायरकर,सै.गिरजा चैधरी,सै इंदिरा जिवतोडे,सै.कुंदाताई जिवतोडे तसेच कोकेवाडा तुकुुम येथील सै शुभांगी ठावरी, सै.सुशिला बलकी,सै.कलावती कंडे, सै.मंदा नागोसे, सै.अर्चना आमने,सै.छाया पोहीनकर,यादव दडमल,मारोती नन्नावरे,गणेश माथनकर,आदी गावकरी मंडळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी चे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते...
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment