Ads

शेतात वीज पडून महिला ठार

भद्रावती जावेद शेख :-भद्रावती तालुक्यातील कोंडा गावात पतिपत्नी आपल्या शेतात काम करत होते. अचानक आलेल्या वादळी पावसामुळे शेतात काम करीत असलेल्या महिलेच्याअंगावर वीज कोसळल्याने जागीच मृत्यु झाला.Woman killed by lightning in field
सविस्तर वृत्त या प्रमाणे आहे की वर्षा ओंकार मंगाम वय 35 कोंडा येथील राहणारी ही महिला आपल्या ठेक्याच्या शेतीमध्ये शेतात खात देत असतात अचानक पणे जोरदार वादळी पावसामुळे अंगावर वीज कोसळली आणि ती महिला जागेच ठार झाली.

मुर्तदेह ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन ला पाठविण्यात आले पुढील तपास भद्रावती पोलीस स्टेशनचे पीएसआय अशोक बोडे करीत आहे
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment