Ads

भरधाव कारची डंपरला जोरदार धडक

चंद्रपुर :- चंद्रपुर बल्लारपूर बायपास मार्गावरील अष्टभुजा येथे भरधाव कारने मागून डंपरला जोरदार धडक दिल्याची घटना रविवारी दुपारी 4 वाजता सुमारास घडली. #Accident
A speeding car hit the dumper hard
चंद्रपुर वरून बल्लारपूर जाणाऱ्या MH 31 DK 9990 या चारचाकी कारने सिमेंट कंपनीत राख नेणारा डंपर क्र MH 34 BG 4147 ला मागून जोरदार धडक दिली यात चारचाकी वाहन कार उजव्या बाजूने पूर्णपणे क्षत्रिग्रस्त झाली आहे. वाहनात तिघे जण असून तिघेही किरकोळ जखमी झाले असून एका खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कारवाई सुरू आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment