Ads

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांचा चंद्रपुर दौरा.

चंद्रपुर :- राष्ट्रवादी युवक काँग्रेस चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिये संदर्भात प्रत्यक्ष मुलाखत घेणे करीता रायुकॉं प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख स्वःता चंद्रपुर जिल्हा दौऱ्यावर येत आहे.
Nationalist Youth Congress State President Mahebub Shaikh's visit to Chandrapur.
ग्रामीण जिल्हाध्यक्ष नितिन भटारकर यांच्या कार्याची दखल घेत पक्ष श्रेष्ठिनी त्यांच्यावर प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून जवाबदारी दिली यानंतर रिक्त झालेल्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाकरीता इच्छुकांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहे त्याकारिता शेख यांचा दौरा आहे.

जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या इच्छुक सदस्य व पदाधिकाऱ्यांकरीता गुगल फॉर्म बनविण्यात आला असून तो ६ सप्टेंबर पर्यंत भरून अर्ज करावेत. तसेच मुलाखत दिनांक ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता स्थानिक विश्रामगृह येथे होईल. सदरील मुलाखतीला अर्जकर्त्यांनी आपल्या बायोडेटा सहित उपस्थित राहावे असे आव्हाहन प्रदेश कार्याध्यक्ष नितिन भटारकर यांनी केले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment