Ads

खासदार बाळू धानोरकरा तर्फे भुस्खलन स्थलांतरीत कुटुंबाना एका महिन्याचे धान्य व किराणा वितरित

घुग्घूस : शहरातील अमराई वॉर्डात एक आठवड्या पूर्वी भीषण अशी भूस्खलनाची घटना घडल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून त्यांना जिल्हापरिषदेच्या शाळेत स्थलांतरित करण्यात आले.
खासदार धानोरकरांच्या पुढाकाराने या नागरीकांचे पुनर्वसन करण्यात येत असून सदर पुनर्वसना करीता जवळपास सहा ते सात महिन्यांचा कालावधी लागत असल्याने सहा महिन्या करिता प्रत्येक कुटूंबाना तीन हजार रुपये घरभाड्या करिता वेकोली तर्फे मंजूर करवून घेतले
नगरपरिषद तर्फे 02 सप्टेंबर रोजी नागरिकांना तीन हजार रुपयांचे वाटप करण्यात आले
त्यामुळे अनेक कुटूंबानी भाड्याचे घर बघून त्याठिकाणी वास्तव्यास जाण्याची तैयारी सुरू केली आहे.
MP Balu Dhanorkara distributed one month's food grains and groceries to Bhuskhalan migrant families
मागील दहा दिवसापासून नागरिकांचे रोजगार बुडत असल्याने त्यांची खाण्या - पिण्याची गैरसोय होऊ नये म्हणून खासदारांनी एकशे पाशष्ट कुटूंबा करिता एक महिन्याचे धान्य व किराणा किट पाठविले सदर किटचे वितरण काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी,किसान जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, माजी जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती विभाग पवन आगदारी,अलीम शेख यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.

याप्रसंगी कामगार नेते सैय्यदअनवर,मोसीम शेख,रोशन दंतलवार,इर्शाद कुरेशी,विजय माटला,सुकुमार गुंडेटी,अनुप भंडारी,जावेद कुरेशी,बालकिशन कुळसंगे,देव भंडारी,साहिल सैय्यद,दीपक पेंदोर,रफिक शेख,कुमार रुद्रारप,शहजाद शेख,कपिल गोगला,जाफर शेख,राकेश डाकूर,सूनिल पाटील,आरिफ शेख,अंकुश सपाटे,व अन्य पदाधिकारी उपस्थित होते
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment