Ads

वासेरा परीसरात अवैधरित्या मुरूम उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या दोन हायवा ट्रक जप्त - तहसीलदार यांची कारवाई

(प्रशांत गेडाम)सिंदेवाही :- सिंदेवाही तालुक्यातील वासेरा येथे विनापरवानगी ने अवैधरित्या मुरूम माती उत्खनन करून वाहतूक करीत असलेल्या दोन हायवा ट्रक सिंदेवाही चा महसूल अधिकाऱ्यांनी जप्त केले आहे.Tehsildar seize two Hiwa trucks transporting Murum illegally in Wasera area
सदर दोन्ही हायवा ट्रक तालुक्यातील वासेरा येथुन सिंदेवाही तहसील कार्यालय परिसरात जप्त केले आहे. सदरील मुरूम भरलेले दोन्ही हायवा ट्रॅकवर अवैधरित्या गौण खनिज उत्खनन करून वाहतूक करीत असल्यामुळे कारवाई करून दंड आकारला जाईल असे सिंदेवाही तहसीलदार गणेश जगदाळे यांनी माहिती दिली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment