Ads

ब्रम्हपुरीत आढळला दुर्मिळ पट्टेरी मण्यार

ब्रम्हपुरी:- दिनांक 14 ऑगस्ट रोजी रात्री पेठ वॉर्ड येतील श्री विजय अंबादे यांच्या राहत्या घरी चार फूट लांबीचा पट्टेरी मण्यार साप आढळून आले.Rare Banded krait snake
या घटनेची माहिती सर्पमित्र श्री गणेश सातरे व सार्थक मेहर यांना देण्यात आली.सदर सापाला सुखरुख पकडुन सुरक्षित स्थळी सोडून देण्यात आले.
या जातीचा साप ब्रम्हपुरीत आढळाल्याच्या फार कमी नोंदी झालेल्या आहेत,हा साप भारतात प्रामुख्याने पश्चिम बंगाल,आसाम ,बिहार व पूर्व महाराष्ट्रातील वैनगंगा नदीकाठच्या भागात आढळून येतो.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment