Ads

अमृत महोत्सव निमित्त घेण्यात आलेला निबंध स्पर्धेला व रागोळी स्पर्धेला ऊत्फर्त प्रतिसाद

(प्रशांत गेडाम)सिंदेवाही - संपूर्ण देशात साजरा होत असलेला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त आज 13 आँगष्ट शनिवारी सिंदेवाही तहसील कार्यालय येथे नायब तहसीलदार नेवारे यांनी धव्जारोहन करून कार्यलयातील अधिकारी तसेच कर्मचारी यांच्या हस्ते वृक्षारोपण केले.
आज घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत तालुक्यातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसादासह मोठे संख्येने उपस्थित होते व दुपारला घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थी तसेच महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता उस्फूर्त प्रतिसाद यावेळी दिसून आला रांगोळी स्पर्धेचे परीक्षक म्हणून लाभलेले प्राध्यापक सदानंद बोरकर ,सुरपाम मॅडम, तहसीलदार जगदाळे हे होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळ अधिकारी चिडे मुरकुटे तलाठी ,नागपुरे तलाठी तसेच इतर सिंदेवाही महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment