Ads

राष्ट्रीय ध्वजाच्या रंगात सजले भद्रावती नगरपालिका माझी भद्रावती स्वच्छ सुंदर भद्रावती - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवची जय्यत तयारी

भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख :-संपूर्ण देशामध्ये साजरा होत असलेला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने देशभर विविध कार्यक्रम घर घर झेंडा हा उत्सव मोठ्या उत्साहाने शासन स्तरावर पार पाडल्या जात आहे, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दिवाळीच्या सनसारखा रोषणाई करत स्वच्छ भारत अभियान आमची भद्रावती स्वच्छ सुंदर भद्रावती लाऊन साजरा करत विद्युत रोषणाई दिसत आहे

भद्रावती शहरात येथील तहसील कार्यालय पंचायत समिती कार्यालय कृषी विभाग पोलीस स्टेशन नगर परिषद कार्यालय या इमारतीला तिरंगा या राष्ट्रीय ध्वजाच्या रंगांनी साजविल्या असून भद्रावतीकरांचे नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे, हर घर तिरंगा अभियान तसेच मागील तीन दिवसापासून सर्वच शासकीय, सार्वजनिक शायक्षनिक संस्था, शासकीय निम शासकीय कार्यालय सोबतच ग्रामीण भागातही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करीत असल्याची लगबग अधिकारी कर्मचारी व हर घर तिरंगा व्यापारी प्रतिष्ठान ऑटो युनियनची रॅली व्यापारी वर्गाची रॅली नागरिकांमध्ये दिसून येत आहे,
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment