Ads

स्वातंत्र्याच्या अमृत महो्सवानिमित्त भद्रावती येथे तिरंगा व बाईक रॅली भव्य. रक्तदान शिबिर रॅली आयोजन -पोलीस उपविभाग वरोरा द्वारा आयोजित उपक्रम

भद्रावती जावेद शेख.तालुका प्रतिनिधि:-स्वातंत्र्याच्य अमृत महो्सवानिमित्त पोलीस स्टेशन येथे भद्रावती रक्तदान शिबिर तिरंगा व बाईक रॅली चे आयोजन करण्यात आले, भद्रावती शहरातील वरोरा, मांजरी ,भद्रावती, यांच्या संयुक्त पोलीस स्टेशन येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संपूर्ण देशात देशभक्तीम्य वातावरण असून दिनांक दिनांक 12 आगस्ट रोजी पोलीस स्टेशन भद्रावती येथे पोलीस उपविभागीय अधिकारी आयुष नो पानी यांचे नेतृत्वात ,बाईक रॅली गावातील मुख्य मार्गाने काढण्यात आली,
ही रॅली वरोरा इथून सकाळी नऊ वाजता निघून बाळासाहेब प्रवेशद्वार ,पासून मेन रोड गवराळा मंदिर ,ते विजासन बुद्ध लेणी ,बंगाली कॅम्प ,परत मार्केट एरिया ,रस्त्याच्या दोन्ही बाजूला नीलकंठ शिंदे महाविद्यालय, व लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालय ,यांचे तर्फे बाईक रॅलीला पुष्पगुच्छाने स्वागत करीत होते ,दिनांक 12 आगश्ट रोजी व पोलीस स्टेशनच्या माध्यमातून भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली, रॅलीमध्ये जवळपास 600 ते 700 विद्यार्थी, विविध शासकीय कार्यालयाच्या कर्मचारी, नगर परिषदेचे कर्मचारी नगरसेवक नगरसेविका अधिकारी वर्ग नगराध्यक्ष आणि धानोरकर, तहसीलदार अनिकेत सोनवाने, मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर,पोलीस स्टाफ, व गावातील सर्व नागरिक सहभागी झाले होते, 75 व्या स्वतंत्र महोत्सवानिमित्त भद्रावती पोलीस स्टेशन येथे जीवन ज्योती ब्लड सेंटर नागपूर यांचे सौजन्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, या शिबिराचे उद्घाटन आमदार प्रतिभा धानोरकर यांचे हस्ते करण्यात आले ,या रक्तदान शिबिरात स्वतः पोलीस उपविभागीय अधिकारी आयुष नो पानी ,तहसीलदार अनिकेत सोनवणे ,ठाणेदार गोपाल भारती ,व अधिकारी कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले,
सदर कार्यक्रमाला आमदार प्रतिभा धानोरकर नगराध्यक्ष अनिल धानोरकर,मुख्याधिकारी,सूर्यकांत पिदुरकर, उपाध्यक्ष संतोष आमने, माजी उपाध्यक्ष प्रफुल चटकी, नगरसेवक सुधीर सातपुतेनगरसेवक चंदू खारकर,, नगरसेविका सर्व पोलीस स्टेशन चे अधिकारी, व कर्मचारी ,पोलीस पाटील मते यांनी या शिबिरात साठ क्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते,
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment