Ads

घुग्घूस पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या आरोपीस ठोकल्या बेड्या

Crime newsघुग्घुस:- पोलीस स्टेशन घुग्घुस येथे दि. 06.08 .22 रोजी फिर्यादी नामे संतोष प्रभाकर लोढे वय 43 रा.अमराई वॉर्ड घु्ग्घुस यांनी रिपोर्ट दिली की हे आपल्या घराला तांला लावून कुटुंबासह बाहेर गावी गेले असता त्यांच्या घराचा कोणीतरी अज्ञात चोरानेेेेburglar घराचा ताला तोडून गोदरेज कपाटातून 16,000/- रू.चोरून नेले अशी रिपोर्ट वरून अप. क्र. 287/22 कलम 457,454,380 भादंवि. अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.
गुन्हयाांचे गाांभीया बघता घुग्घुस पोलिसांनी यातील आरोपीचा गुप्त बातमीदारकडून माहिती काढून अज्ञात आरोपीचा शोध घेऊन आरोपी दुखनपाल उर्फ दुखा झुरी कैथल वय 37 वर्ष धंदा मजुरी रा.अमराई क्र.2 घुग्घुस ता.जि. चंद्रपूर ताब्यात घेऊन गुन्ह्यातील चोरीस गेलेला माल- नगदि 16000/-रु. पैकी माल नगदि 11500/- रुपये कॅश हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणला.Ghugus police handcuffed the house burglar

सदर कारवाई पोलीस स्टेशन घु्ग्घुसचे पो. नि. पुसाटे यांचे मार्गदर्शनत गुन्हे शोध पथकाचे पोउपनि आमटे ,सा.सहHC महेंद्र भुजाडे,Npc.मनोजधकाते,Npc प्रकाश करमे,Pc .रंजित भुरसे,Pc. रवी वाभितकर,Pc नितीन मराठे,Pc सचिन वासाडे,Pc विजय ढपकस यांनी केली
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment