Ads

आप चा दणका, विरूद्ध दिशेने येणारे जड वाहतूक विरुद्ध वाहतूक पोलिसांची धडक कारवाई

चंद्रपुर :-बापूपेठ मधील जुनानो चौक येथे पोभूर्णा - जूनोना मार्गे विरुद्ध दिशेने येणारे जड वाहतूक यामुळे झांसी राणी ब्रीज समोरील बुद्ध नगर येथे अनेक अपघात घडायचे तसेच अर्धा अर्धा तास ट्रॅफिक जामTraffic jam for half an hour रहायाची अनेक लोकांना येथील अपघातात कायमचे अपंगत्व आले, डॉ. आंबेडकर नगर प्रभाग मधील जनतेला तसेच दुचाकी धारकांना हे विरूद्ध दिशेने येणारे जड वाहतूक मोठी समस्या बनली होती.
2 दिवसा आधी वाहतूक पोलिस निरीक्षक श्री. पाटील साहेब यांना निवेदन देत 4 दिवसाचा अल्टिमेटम देण्यात आला होता.. त्याचीच दक्षात घेत आज वाहतूक पोलिस विभागा तर्फे 2 जड वाहतूक ताब्यात घेत कारवाई करण्यात आली.. तसेच याठिकाणी 8 ते 10 दिवस पोलिसांचा bariket लावून बंदोबस्त ठेवण्यात यावा, अन्यथा दुर्घटना घडल्यास जनता जनार्दन ला सोबत घेऊन चंद्रपूर - बल्लारशाह महामार्ग रोखून धरू अशी तंबी देण्यात आली.
यावेळेस आप चे शहर सचिव राजू कुडे, झोन 3 चे उपाध्यक्ष अजय कुमार बाथव, सचिव विनोद भाऊ रेब्बावार, बाबूपेठ प्रभाग अध्यक्ष अनुप तेलतुंबडे, बाबूपेठ प्रभाग उपाध्यक्ष श्री. कृष्णाजी सहारे, सिद्धार्थ नगर वार्ड अध्यक्ष रुपम तकसाडे, सागर बोबडे, विशाल रामगिरवार, शहर युवा सचिव कालिदास ओरके, चंदु माडुरवार, जयदेव देवगडे, अश्रफ सय्यद सुखदेव दारूनडे, श्याम अण्णा, बाबाराव खडसे इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.



Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment