Ads

वाघाच्या हल्ल्यात 65 वर्षीय गुराखी ठार

सिंदेवाही :- सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील तांबेगडी मेंढा बिटातील चिकमारा येथे वाघाने हल्ला करून गुरख्याला ठार केल्याची घटना घडली आहे.cowherd killed in a tiger attack
रामदास नैताम वय 65 वर्ष, राहणार चिकमारा असे मृतक गुराख्याचे नाव आहे.

दिवसेंदिवस वाघाच्या हल्ल्याच्या घटनेत वाढ होत आहे.
नेहमी प्रमाणे रामदास नैताम गुरे चारण्याससिंदेवाही वनपरिक्षेत्रातील तांबेगडी मेंढा बिटातील चिकमारा येथील जंगलात गेले असता दबा धरून बसलेल्या वाघाने झडप घेत हल्ला केला यात नैताम यांचा जीव गेला. परिसरात भीतीचं वातावरण आहे .वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून पुढील कारवाई सुरू आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment