Ads

5 वर्षीय चिमुकलीवर अमानुष अत्याचार

ब्रम्हपुरी :- काही मुलांसोबत खेळत असलेल्या एका पाच वर्षाच्या चिमुकलीला पकडून एकातांमध्ये नेवून अमानुष अत्याचार Inhuman torture केल्याची घटना ब्रम्हपूरी तालुक्यातील वांद्रा या गावी घडली आहे. युवराज बळीराम मेश्राम (वय ३०) असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी अवघ्या काही तासात त्याला बेड्या ठोल्या आहेत. मात्र या घटनेचा सर्वस्तरावर निषेध व्यक्त करून आरोपीवर कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पिडीत चिमुकलीवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

पोलिस सुत्रांनुसार, ब्रम्हपूरी तालुक्यातील वांद्रा या गावी पाच वर्षीय चिमुकली गुरुकुंज आश्रमाच्या प्रांगणात एका झाडाखाली काही मैत्रिणीसोबत खेळत होती. त्याचवेळी गावातीलच नराधम आरोपी युवराज श्राम नामक वासनांधाने त्या चिमुकलीला पकडले व अत्याचार करण्याच्या उदेश्याने एकांतात घेऊन गेला. ही घटना घडत असताना तिच्या मैत्रींनी हा प्रकार पाहून पळून गेल्यात. नराधमाने चिमुकलीवर अमनाष अत्याचार Rapeकेला. गुरुकुंज आश्रमालगतच्या पानटपरीवर असलेल्या पिडीत मुलीचा वडिलांना ओरडत असल्याचा आवाज आल्याने ते चिमुकलीकडे धावत गेले असतान नराधम आरोपी चिमुकलीजवळच आढळून आला.

लगेच अत्याचाराची माहिती पिडीतेच्या वडिलांनी गावच्या पोलिस पाटलांना दिली. त्यांनी मेंडकी पोलिसाना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी लगेच घटनास्थळी येऊन या घटनेचा तपास केला असता, आरोपीने अत्याचार केल्याचे उघड झाल्याने आरोपी युवराज बळीराम मेश्राम या नराधमाला अटक करण्यात आली आहे. चिमुकलीला उपचाराकरीता रुग्णालयात भरती करण्यात आले असून आरोपीवर भादवी कलम ३७६ ए. बी. आयपीसी कलम ६ आणि १०. पोस्को case POSCO Actअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. या घटनेने पिडीत चिमुकलीच्या कुटूंबियांना मानसिक धक्का बसला आहे. या घटनेचा गावा व तालुक्यात सर्व स्तरावर निषेध व्यकत करण्यात येत आहे. आरोपीला कठोरात कठोर तातडीने शिक्षा करावी असशी मागणी नागरिकांनी केली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment