Ads

महिला कृषी सहायकाला 10 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक

चंद्रपुर :-चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात चंद्रपूर लाचलुचपत विभागाने सलग 3 कारवाया केल्याने लाचखोरांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. Acb trap
मौजा पोवनी येथे राहणारे तक्रारदार यांचे 4 कृषी केंद्र विक्री परवाने सरकारीपोर्टल वर अपडेट करून 1 नवीन परवाना व कृषी केंद्र परवाने स्थलांतर करण्याच्या कामाकरिता कृषी अधीक्षक, कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी सहायक जया महेश व्यवहारे यांनी 10 हजारांची लाच झेरॉक्स सेंटरचे वैभव धोटे यांना स्वीकारताना रंगेहात अटक केली.

Female agriculture assistant arrested कृषी परवाने स्थलांतर करण्याच्या कामासाठी कृषी सहायक जया व्यवहारे व खाजगी इसमाला रंगेहात अटक करण्यात आली. Bribe 5 ऑगस्ट ला तक्रारीची पडताळणी केल्यावर पोलीस निरीक्षक शिल्पा भरडे यांच्या नेतृत्वात कारवाई करण्यात आली.Female agricultural assistant arrested red-handed while accepting a bribe of 10 thousand

सदरची यशस्वी कारवाई पोलीस उपायुक्त राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक मधुकर गीते, पोलीस उपअधीक्षक अविनाश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिल्पा भरडे, पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरनुले, रमेश दुपारे, नरेश ननावरे, रोशन चांदेकर, रवी ढेंगळे, वैभव गाडगे, मेघा मोहूलें, पुष्पा काचोळे यांनी यशस्वीपणे पार पाडली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment