Ads

डोळ्यादेखत युवकाचा नाल्यात बुडून मृत्यु

बल्लारपूर :- संतोषी माता वार्डात राहणारे नंदलाल रामकिशन कैथवास (३६) हे इतर तीन साथीदारांसह आपल्या शेतात जात असताना नाला ओलांडत असताना एक साथीदार नाल्यात पडला, त्यानंतर दुसराही घसरला आणि दोघांचेही प्राण वाचवण्यासाठी उडी मारून गेला त्या युवकाचा कचराकुंडीत फसून मृत्यु झाला.youth fell into the waterfall and died
इतर दोघांची सुखरूप सुटका करण्यात आली, मात्र पिवळा टी-शर्ट घातलेला नंदलाल रामकिशन कैथवास हा तरुण अद्याप बाहेर आलेला नाही. बल्लारपूर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून गर्दीवर नियंत्रण मिळवले, जेसीव्हीच्या माध्यमातून कचरा हटवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र सर्व प्रयत्न फसले.

घटनास्थळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, अंधार जास्त असल्याने बुडालेल्या तरुणाचा मृतदेह शोधणे जवळपास अशक्य आहे, उद्या सकाळी पुन्हा पथकाकडून शोध घेतला जाणार आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment