Ads

काय हा रोड, काय हे खड्डे, काय हा चिखल, तरी पण सिंदेवाही शहर ok

(प्रशांत गेडाम)सिंदेवाही :- शहरातील नगरपंचायत सिंदेवाही- लोनवाही मधिल प्रभाग क्र.-२ येथील विनायक नगर मध्ये येणाऱ्या - जाणाऱ्या मार्गावरील दिशेने रस्त्याची अक्षरशाह चाळणी सारखी अवस्था झाली असून खड्डे इतके झाले आहेत की रस्ता शोधणे अवघड झाले आहे. खड्यात पाणी साचल्या मुळे पायी चालणाऱ्या माणसांना सुद्धा चालणे अवघड झाले आहे.What is this road, what is this pit, what is this mud, but the city of Sindevahi is OK
या रस्ताने टू व्हीलर, थ्री व्हीलर, इत्यादी अनेक वाहणाची येने-जाने असते. परंतु चार चाकी वाहणास चालवणाऱ्यांना तर तारेवरची कसरत केल्या सारखे जाणवत असेल कारणकी खड्डे भरपूर झाल्या मुळे कोणचा खड्डा चुकवावा हे समजण्यास अवघड बनले असून या रोड मुळे अक्षरशः नगरपंचायत प्रभाग क्र.2 मधिल विनायक नगरातील नागरिकांना नाहक असा त्रास सहन करावे लागत आहे .या कडे सिंदेवाही नगर प्रशासन कधी लक्ष देणार आहे का? असा प्रश्न प्रभाग क्र.2 मधिल विनायक नगर येथील शहरातील शांत, समजदार,संयमी,नागरीकां मध्ये चर्चा होताना दिसत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment