Ads

शहरातील पिंडोणी तलावाची पाणीपातळी धोक्यावर.

भद्रावती:-
भद्रावती शहरातल्या शिवाजी नगर येथील पिंडोणी तलाव सततच्या अतिवृष्टीने तुडूंब भरला असुन त्यातील पाण्याची पातळी धोक्यावर आली आहे. कोणत्याही क्षणी या तलावाचा ओव्हरफ्लो होउन त्याचा फटकाThe water level of Pindoni lake in the city is in danger. तलावाजवळील सखल भागातील नागरिकांना बसण्याची भिती निर्माण झाली आहे. दरम्यान या तलावातून निघणाऱ्या पाण्याच्या लोटात जवळपासचे नागरिक मासेमारीचा आनंद लुटत आहे. ऐन शहरात असलेला हा तलाव मोठ्या तलावांपैकी एक आहे. गेल्या अनेक वर्षात तो यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे प्रथमच तुडूंब भरला आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment