Ads

सामाजिक कार्यकर्ते दिलीप मॅकलवार यांच्या वाढदिवस शैक्षणिक साहित्य वाटप करुन साजरा

पोंभुर्णा प्रतिनिधी :- पोंभुर्णा तालुक्यातील जेष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते,शिक्षक दिलीप मॅकलवार यांचा 30 जुलै वाढदिवस शैक्षणिक साहित्य वाटप करुन साजरा करण्यात आला.
गोरगरीब विद्यार्थांना शिक्षणाची गोडी लागावी ,त्यांच्या शिक्षणात आपलाही थोडा हातभार लागावा या ऊद्देशाने वाढदिवसाच्या निमित्ताने शैक्षणिक साहित्य विद्यार्थांच्या घरी जाऊन देण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्त अवि वाळके ,रुपेश मंकिवार ऊपस्थित होते..
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment