Ads

कुजलेल्या अवस्थेत मुलीचा मृतदेह आढळल्याने हडकंप

सुभाष माहोरे ब्रम्हपुरी प्रतिनधी :-हरदोली गावालगत असलेल्या वैनगंगा नदी काठावर एका पाण्याच्या टाकीत मुलीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. Girl's body found rotting
सदर मुलगी ही कुरखेडा तालुक्यातील असुन मुलीची हत्या करून पाण्याच्या टाकी मध्ये शव ठेवल्याचे निदर्शनास आलेThe girl was killed and the body was placed in a water tank. सदर हत्या प्रकरणातील अटकेतील आरोपी हे देसाईगंज येथील असुन एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी असल्याची विश्वसनीय सुत्रांची माहिती आहे.
मृतकाच्या मोबाईल ट्रेस वरून आरोपी मिळाल्याची सुत्रांची माहिती आहे.
  Murder breaking
ब्रह्मपुरी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून दुसरा आरोपी हा फरार झाला आहे. पोलीस त्या आरोपीच्या मागावर असून लवकर त्याला अटक केली जाणार, त्यानंतर हत्येचा कारणांचा उलगडा होणार अशी माहिती पोलीस निरीक्षक रोशन यादव यांनी दिली.
 सदर मृतदेहाला ब्रम्हपुरी पोलिसांनी उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी येथे नेण्यात आले आहे.
घटनेचा पुढील तपास संबधित पोलिस विभाग करीत आहे
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment