Ads

दहेगाव मानकापूर येथील शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू

सुशी दाबगाव प्रतिनिधी :-मुल तालुक्या अंतर्गत येणाऱ्या दहेगांव मानकापूर येथील शेतकरी विलास रामुजी आलाम यांच्यावर दुपारी 1 वाजता दरम्यान विज पडल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना दहेगांव शेतशिवारात घडली.

मूल तालुक्यातील मौजा दहेगांव येथील विलास रामुजी आलाम वय 42 वर्षे यांचे नावाने चक दहेगाव शेतशिवारामध्ये शेती आहे. तो शेतात जावुन शेतिची रोवणी करीत असताना आज 29 जुलै रोजी दुपारी 1 वाजता सुमारास मेघ गर्जनेसाह मुसळधार पाऊस सुरु झाला, याचवेळी काही काळाचे आत विलास आलाम या शेतकऱ्यावर विज पडल्याने तो जागीच ठार झाला, farmer was killed on the spot as lightning struck him त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा आप्त परिवार आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment