Ads

दिवसाढवळ्या वाघोबाचे दर्शन.!

ब्रम्हपुरी :-
नागभिड या मुख्य महामार्गावर वाघाचा मुक्त संचार पाहायला काल दिनांक ६/७/२०२२ ला मिळालाय. या हायवेवरील तुमडी मेंढा जवळ वाघाने काल दिनांक:- ६/७/२०२२ संध्याकाळी रस्ता क्रॉस केला. वाघ दिसताच या मार्गाने जाणारे वाहनधारक थांबलेत. परिणामी काही वेळासाठी मार्गावरील वाहतूक ठप्पTraffic jams झाली होती. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून या परिसरात वाघांचा वावर असल्याची चर्चा आहे.
मात्र काल संध्याकाळी वाघाने हायवे क्रॉस केल्याने या भागात वाघांचा वावर असल्याची पुष्टी झाली. हा मार्ग चौपदरी असल्याने वाहनं अतिशय वेगाने जातात. या भागात वाघांचा वावर असल्याने वाघ किंवा वाहनचालकांच्या जिवाला धोका उत्पन्न होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. Daytime appearance of Tiger.! दिवसाढवळ्या वाघोबाचा दर्शनाने या मार्गाने जाणाऱ्या वाहनधारकात दहशत पसरली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment