Ads

एकलव्य युवा संघटना तर्फे ग्रामीण रुग्णालय येथे वृक्षारोपण व प्लांट कुंड्या चे वाटप

भद्रावती (तालुका प्रतिनिधि):-आज दिनांक .7.7.2022रोज गुरुवार ग्रामीण रुग्णालय येथे बाबुभाई सय्यद यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यकर्ते सिकंदर शेख व पप्पू भाई शेख यांचे तर्फे ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथे वृक्षारोपण व मेडिकल प्लांट चे वाटप करण्यात आले. Allotment of plantation and plant pots at rural hospitals by Eklavy yuva Association यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक मनीष कुमार सिंग साहेब यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचारी व नर्सेस स्टॉप आधीची उपस्थिती होती यावेळी एकलव्य संघटनेचे अध्यक्ष प्रीतम देवतळे, वैभव मेश्राम ,बाबुभाई सय्यद ,प्रशांत लांडगे, प्रफुल भोसकर, अभिषेक घुबडे ,गणेश पचारे ,व एकलव्य संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment