Ads

मांगली येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या।

ब्रह्मपुरी प्रतिनिधी:- तालुक्यातील मांगली येथील युवक कार्तिक अनिल कार (22)याने गावालगत शेतशिवारात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. कार्तिक च्या आत्महत्यामुळे त्याच्या परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. वृत्त लिहेपर्यत आत्महत्येचे कारण कळले नाही.त्यांच्या प्रच्यात्य आई, वडील,आजी व भाऊ असा आप्त परिवार आहे. पुढील तपास ब्रह्मपुरी पोलीस करीत आहेत.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment