Ads

अरे हे काय .. .शहरातील रस्ता बनला खाजगी गाड्यांचे वाहनतळ


सिंदेवाही(प्रशांत गेडाम):- शहरातील मुख्य रस्ता असलेल्या शिवाजी चौक येथे खासगी बस टँव्हल रस्त्याच्या दोन्ही बाजूला टँव्हल उभ्या असतात. यामुळे अडथळा होतो. विशेषत: संध्याकाळी लोक घरी जात असताना याच मार्गावर रस्त्याच्या कडेला मोठ्या,शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या वाहने, प्रवाशांच्या गाड्या , सामान घेऊन फिरणारे कर्मचारी यांची वर्दळ असते, त्यामुळे सर्वसामान्यांची गैरसोय होते. शहरामध्ये मोठ्या खाजगी वाहनांवर अनेक बंधने आहेत, तरी देखील या गाड्या कशा लावल्या जातात ? यावर ट्रॅव्हल्स चालकाला थोडे बाजूला घे म्हटले तर त्याची दमदाटी पणा प्रवासी तसेच येणारे जाणारे नागरिकांवर होत असते
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment