Ads

शहरातील आनंदनगर येथे सात फुटाच्या धामण सापाला सर्पमित्रांकडून जीवनदान ।

तालुका प्रतिनिधी भद्रावती :-
भद्रावती शहरातील विजासन परिसरातील आनंद नगर येथे आढळलेल्या एका सात फूट लांबीच्या धामण जातीच्या सापाला सर्पमित्राने पकडून त्याला जीवनदान दिल्याची घटना दिनांक 27 रोज सोमवारला आनंद नगर येथे घडली .आनंद नगर येथील दिलीप पारखी यांच्या घराजवळील गल्लीत हा सात फूट लांबीचा धामण जातीचा साप निघाल्याचे लक्षात आल्यानंतर वॉर्डातील नागरिकांनी सर्पमित्र दीपक कावटी यांच्याशी संपर्क साधला असता कावटी यांनी घटनास्थळी दाखल होत मोठ्या सितापिणे या सापाला पकडले व त्याला सुरक्षित अधिवासात सोडून त्याचे प्राण वाचवले. साप पकडण्यासाठी दीपक कावटी यांना घनश्याम शिवरकर यांनी मोलाचे सहकार्य केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment