Ads

शहरात प्रेस क्लब, भद्रावतीची कार्यकारणी गठीत

भद्रावती :-
स्थानिक स्वागत सेलिब्रेशन येथे जेष्ठ पत्रकार अशोक पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या एका सभेत प्रेस क्लब भद्रावतीची स्थापना करण्यात आली. प्रेस क्लब भद्रावतीच्या अध्यक्षपदी डॉ. यशवंत घुमे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
सदर प्रेस क्लबची कार्यकारिणी दोन वर्षांसाठी गठीत करण्यात आली असून पुढीलप्रमाणे आहे. अध्यक्ष- डाॅ.यशवंत घुमे, कार्याध्यक्ष-अशोक पोतदार, उपाध्यक्ष-जावेद शेख, सचिव - वतन लोणे, सहसचिव- ईश्वर शर्मा, कोषाध्यक्ष-अब्बास अजानी, प्रसिध्दी व संपर्कप्रमुख- सुनील पतरंगे, संघटक-शंकर डे.निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन केल्या जात आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment