Ads

भद्रावती येथे कुजलेल्या अवस्थेत अज्ञात युवकाचे मृतदेह आढळले .

भद्रावती तालुका प्रतिनिधी :-भद्रावती येथे आज सकाळी नव्याने बांधलेल्या नगरपरिषद व्यापारी संकुलात एका अज्ञात युवकाचे प्रेत आढळल्याने खळबळ उडाली.The corpse of an unknown youth
प्राप्त माहिती नुसार आज अंदाजे वय 35 ते 40 एका युवकाचे प्रेत नव्याने बांधलेल्या व्यापारी संकुलात येथे आढळल्याने व प्रेत सडलेल्या अवस्थेत आढळून आले याची माहिती भद्रावती पोलीस स्टेशनला देण्यात आले व ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरताच नागरीकांनी व्यापारी संकुलात एकच गर्दी केली. मृतदेह हा ३,४ दिवसांपूर्वी असलेल्या अवस्थेत आहे. युवकाची हत्या की आत्महत्या आहे याबाबत सध्या पोलीस तपास करीत आहे. पुढील तपास गोपाल भारती ठाणेदार यांचे मार्गदर्शनात पोलीस प्रकाश देवकर व निकेश ढेंगे करीत आहे
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment