Ads

36 वर्षीय नराधमाचा आठ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार

शंकरपुर प्रतिनिधी:-शंकरपूर येथील एका 36 वर्षीय नराधमाने आठ वर्षीय दुसऱ्या वर्गात शिकत असलेल्या चिमुकलीवर शुक्रवारला सायंकाळी चारच्या सुमारास अत्याचार केल्याची घटना घडली या नराधमाला पकडून पोलिसांनी अटक केली आहे
सविस्तर वृत्त असे की पीडित मुलीचा आजोबा हा शंकरपूर येथील देशी भट्टीवर नाश्त्याची ची दुकान चालवतो त्याला लागणारा पक्का माल हा घरून पाठविला जात होता ही मुलगी आईने उकडून दिलेले अंडे आजोबाकडे नेऊन देण्यासाठी देशीभट्टीवर गेली तिथे हा नराधम नामे राजीक उर्फ काल्या वय 36 हा दारू पीत होता ही मुलगी घरी एकटी जाताना पाहून तो तिच्या मागे दुचाकीने आला व तुला घरी सोडून देतो म्हणून गाडीवर बसवून रस्त्यात असलेल्या राजीव गांधी महाविद्यालयाच्या मागे निर्जनस्थळी घेऊन गेला व तिच्यावर अमानुष अत्याचार Inhuman atrocities केला याची माहिती घरी जाऊन पीडित मुलीने आपल्या आईला दिली असता मुलीच्या आईने तिला घेऊन पोलीस चौकी गाठण्यासाठी निघाली वाटेतच हा नराधम तिला रोड वर दिसला तिने त्याची कॉलर धरून पोलीस चौकी कडे नेत असताना तोफिक पान सेंटर जवळून तिला हिसका मारून त्याने पळ काढला परंतु तिच्या आईने लगेच पोलीस चौकी गाठून पोलिसांना सर्वकाही हकीगत सांगितली पोलिसांनी लगेच त्याला पकडून आणून अटक केली व कलम 376 पोस्को Posco व 18 सिटी नुसार गुन्हा दाखल केला व रात्री नऊ वाजताच्या दरम्यान मुलीला तपासणी करता जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे नेण्यात आले पुढील तपास सपोनि विनोद जांभळे व सहकारी करीत आहेत
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment