Ads

आय व्ही आर सी एल कंपनी कामगारांच्या अपघातात दोन ठार, दोन जखमी

घुग्घुस : शिरपूर स्टेशन अंतर्गत येत असलेल्या आय व्ही आर सी एल रस्ता डागडुजी करणाऱ्या मजुरांना भरधाव ट्रकने चिरडल्याने दोन मजूर जागीच ठार झाले तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना पुनवट गावाजवळील 33केव्ही सप्टेंशन समोरील पायघन याच्या शेताजवळ सायंकाळी 5-00 वाजताचे दरम्यान घडली.Two killed, two injured in IVRCL workers' accident
करजी ते पडोली हा 88की मीं मार्ग आय व्ही आर सी एल या कॉन्टेकशन कँपणीने लावा व कमवा ह्या धोरणावर रस्ता निर्मिती करून तीन टोल बूथ देऊन पैसा कंमवण्याचे धोरण कायम ठेवले असले तरी, मात्र नित्कृष्ठ दर्जाचे काम झाल्याने या सिमेंट रोडवर मोठं मोठ्या भेगा पडल्या आहे. त्यामुळे या मार्गावर दुचाकीस्वारांचे नेहमीच अपघात होत असतात.यात आज पावेतो 100जनसामान्य मानवाचे गतप्राण गेले, यावर राजकीय व सामाजिक कार्यक्षेत्रातून ओरड पण झाली या मागणीच्या विचारार्थ सिमेंटच्या रस्त्याला भेगा पडल्याने त्या भेगा बुजवण्याचे काम एम एच 29बि व्ही 1027ट्रॅक्टर क्र, एम एच 12एफ ओ 3011ह्या पीकप वाहणात रस्ता डागडुगी करीता लागणारे साहित्य घेऊन काम सुरू असताना राजु मिलमिले (40)मु कोठाळा ता मारेगाव, याचा उपचारार्थ तर महादेव धर्मा भेटवलकर (50)मु. बेल्लोरा याचा घटनास्थळीच मुर्त झाला या वेळी सुरेश जुनघरी, सतीश गेडाम रा बेल्लोरा हे गंभीर जखमी झाले असून वणी कडून भरधाव येणाऱ्या ट्रक क्र एम एच 31 एफ सि 6399 ह्या चांदा स्ट्रान्सपोर्ट कंपनीच्या जळवाहणाने जब्बर धडकउभ्या वाहणाला देऊन काम करीत असलेल्या चार मजुरांना चिरडले या मध्ये दोघा मजुरांचा मृत्यू झाला आहे तर दोन मजूर गंभीररीत्या जखमी
 झाले आहे.जखमींना वणी चंद्रपूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.त्याची प्रकृती गंभीर असून रस्ता व्यवस्थापण ही कारणीभूत ठरत असून असे किती बळीजाणार हा प्रश्न ह्या घटनेवरून समोर येत आहे.जीवन लाखडे पोलीस निरीक्षक करजी रोड यानी माहिती प्राप्त होताच घटना स्थळी जाहून वास्तवता लक्षात घेऊन, इतर माहिती पोलीस स्टेशन शिरपूर येथे जाऊन प्राप्त करून घेतली. 
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment