Ads

नदीत मासे पकडण्याचा मोह जीवावर बेतलं ;दोन जण बुडाले

भद्रावति तालुका प्रतिनिधी :-माजरी-वर्धा नदीत दोन इसम बुड़ुन मृत्यु झाल्याची घटना शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास उघडकिस आली आहेThe temptation to fish in the river was too much for them;
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चार पुरुष, एक मुलगा मासे पकडण्याकरिता वर्धा नदीत गेले होते.दरम्यान मासे पकडताना अशोक रामपाल यादव (४२) व रोहित राहुल मल्लय (८) (दोघेही राहणार एकता नगर माजरी) हे नदीच्या डोहामध्ये बुड़ुन मरण पावले. two drowned
घटनेची माहिती मिळताच माजरी पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान पुरुषाचा मृतदेह दुपारी २ वाजता मिळून आले. मात्र लहान मुलाचा शोध घेतला. उशिरापर्यंत सदर मुलाचा मृतदेह मिळून आला नाही. माजरी पोलिसांनी सदर मुलाचा मृतदेह शोधण्याकरिता रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. दरम्यान रेस्क्यू टीमच्या मदतीने शोध मोहीम राबवून सांय.६.३० लहान मुलाचा मृतदेह शोधून काढले. दरम्यान दोन्ही मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेवून उत्तेरीय तपासणी करिता उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे पाठविण्यात आले.
पुढील तपास माजरीचे ठाणेदार विनीत घागे यांच्या मार्गदर्शनात माजरी पोलिस करीत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment