Ads

राज ठाकरे यांच्या अल्टीमेटम च्या पार्श्वभूमीवर भद्रावती शहरातील मस्जिद समोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त

भद्रावति तालुका प्रतिनिधि :-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी चार तारखेपासून राज्यातील मज्जित समोर हनुमान चालीसा चे पठनकरण्याच्या अल्टिमेटम दिल्यानंतर शहरात कोणतीही अनुचित घटना घडवू नये व शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी शहरातील आठ,मज्जित पुढे येथील पोलीस प्रशासनातर्फे चोक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे शहरात भोज वार्ड ,बाजार वार्ड,भंगाराम वार्ड,संताजी नगर, डिफेंस एरिया, डोलारा ,सुमठाणा, व गवराळा अशा आठ मज्जिद आहे .
या आठ मस्जिद जवळ प्रत्येकी दोन पोलीस कर्मचारी व होमगार्ड महिलासकाळपासूनच हे सर्व पोलीस कर्मचारी आपल्या कर्तव्यासाठी हजर झाले आहे कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी ही खबरदारी घेण्यात आली आहे नागरिकांनी सुद्धा कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी नागरिकांनी सुद्धा कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी जागृत असावे असे आव्हान ठाणेदार गोपाल भारती ठाणेदार भद्रावती यांनी पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment