Ads

युबी कलेक्शन ला लागलेल्या आगीची आमदार किशोर जोरगेवार यांनी केली पाहणी

चंद्रपुर:- शहरातील कुंभार मोहल्ला येथे असलेल्या युबी कलेक्शन या कपड्याच्या दुकानाला लागलेल्या fire at UB collection आगीची आमदार किशोर जोरगेवार यांनी पाहणी केली असून अग्निशमन दलला आगीवर पुर्णतः नियंत्रण मिळविण्याच्या सूचना केल्या आहे.
आज रात्रोच्या सुमारास कस्तुरबा मार्गावरील युबी कलेक्शन या कपड्याच्या दुकानाला अचानक आग लागली. याची माहिती अग्निशमन दलला मिळताच त्यांची वाहने घटनास्थळी दाखल झालीत. दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनीही घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला सदर दुकाना सभोवताल नागरिकांची घरे असल्यामुळे आगीवर तात्काळ नियंत्रण मिळविण्याच्या सूचना यावेळी आ. जोरगेवार यांनी केल्या अग्निशमन दलला केल्या आहे. आग पूर्णतः आटोक्यात आली याची खात्री होई पर्यंत आग विझविण्याची मोहीम सुरूच ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment