Ads

पुणे येथील रायझींग स्टार स्पर्धेतभद्रावती शहरातील मिस अँड मिसेस भाग्यश्री तामगाडगे प्रथम विजेता ठरली

भद्रावती तालुका प्रतिनिधी:-पुणे जिल्ह्या ड्रीम टाऊन राहुल रेड्डी फिल्म स्टुडिओ यांच्या माध्यमातून रायझिंग स्टार आणि फॅशन शो या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले या कार्यक्रमामध्ये मुंबई पुणे तसेच महाराष्ट्रभरातून 70 पेक्षा जास्त कलाकारांनी सहभाग नोंदविला गेला या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून गणेशाच्या पूजनाने यावेळी केली हा कार्यक्रम तळेगाव मध्ये संपन्न झाला
या कार्यक्रमामध्ये चार वर्षाच्या मुलांपासून अगदी वयस्कर पुरुषांनी देखील सहभाग नोंदवला गेला या कार्यक्रमात सहभागी झालेल्या लहान मुलांनी वेगवेगळ्या वेशभूषा धारण करून डान्सचे सादरीकरण केले तसेच मुलांनी या कार्यक्रमामध्ये आपल्या कला देखील दाखवण्यात आल्या महाराष्ट्रभरातून या कार्यक्रमासाठी लहान मुले ,पुरुष ,मुली ,महिला, सिलेक्ट केले गेले होते रश्मी सिंग यांच्याकडून कॉस्ट्यूम डिझाईन Ani meckup vidya Khot and team करून घेण्यात आले पुणे शहरामध्ये हा ग्रंड फिनाले संपन्न झाला तस्टेजवर फॅशन शो मध्ये सगळ्यांनीच आपला जलवा याठिकाणी दाखवला या कार्यक्रमांमध्ये प्रमुख उपस्थिती मराठी अभिनेत्री ashmik Kamthe हरिश्चंद्र गडसिंग sir प्रतिक्षा बनकर बालाजी जाधव उपस्थित होते डान्स कॉम्पिटिशन आणि फॅशन शो याच्यानंतर सगळ्या विजेत्यांना पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमामध्ये मनीषा uikey यांचं मार्गदर्शन राहिलं आयोजक राहुल रेड्डी यांनी सांगितले की कॉम्पिटिशन यांचा उद्देश लहान मुलांमधील टॅलेंट पुढे आले पाहिजे कला प्रदर्शन करण्यासाठी मंच मिळाला पाहिजे त्याच बरोबर आपली संस्कृती बरोबर जोडले गेले पाहिजेत या कार्यक्रमाला महाराष्ट्रभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे लहान मुलांनी आनंदात प्रत्येक कार्यात सहभागी झाले आणि आपल्या कलेचे प्रदर्शन केले या कार्यक्रमामध्ये लहान मुलांमधील कॅटेगिरी मध्ये वंशिका कदम तिने पहिला नंबर मिळवला तसेच वेदांत वरटकर दुसऱ्या स्थानी मानवा माधवी तिसऱ्या स्थानी पद मिळवला तसेच मिस आणि मिसेस या कार्यक्रमांमध्ये 1st भाग्यश्री tamgadge आणि 2dn shweta kadam
सीमा मेश्राम विजेता झाल्या त्याच बरोबर मिस्टर कार्यक्रमांमध्ये अक्षय bacham याने बाजी मारली तर ओमकार तसेच अब्दुल शेख उप विजेता बनले डान्स कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेले कणटेस्ट साई काटे याने बाजी मारली तर इशिका शर्मा माधवी शर्मा आणि स्वरा कदम उप विजेता झाली या सगळ्या विजेत्यांना व उपविजेत्या यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment