चंद्रपुर :-दि. १५ मे २०२२ रोजी मराठी अभिनेत्री केतकी चितळे या अभिनेत्रीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे सर्वोच्च नेते राष्ट्रीय अध्यक्ष माजी केंद्रीय कृषिमंत्री माननीय शरद पवार साहेबांनबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर एका कवितेतून लिखाण केले त्यामुळे शरद पवार साहेबांवर प्रेम करणार्या महाराष्ट्रातील व देशातील करोडो नागरिकांचे आणि पक्षातील कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. पोलीस निरीक्षक बबनजी पुसाटे साहेब पोलीस स्टेशन घुग्घुस येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घुग्घुस चे कार्यकर्त्यांनी मिळुन निवेदन दिले आहे
की मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिच्या विरुद्ध माननीय शरद पवार साहेबांची बदनामी केल्या प्रसंगी गुन्हा दाखल File a case against actress Ketki Chitale NCP Ghugghus District Chandrapur करण्यात यावा असे लेखी तक्रार मा. राजेंद्र वैद्य जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बबलुभैय्या उर्फ राजेंद्र दिक्षित जिल्हा महासचिव सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव शहर अध्यक्ष दिलीप पिट्टलवार, महासचिव शरद पाईकराव कामगार विभाग अध्यक्ष शरद कुमार महासचिव कामगार विभाग गोविंद गोगला सचिव कामगार विभाग विशाल चंदनशिवे जगदीश मारबते अशोक आसमपल्लिवार अशोक भगत राकेश पारशिवे आदित्य सिंह आशिष परेकर डोरलीकर व समस्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घुग्घुस चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
0 comments:
Post a Comment