Ads

जिबगाव येथील नाली बांधकाम निकृष्ट दर्जाचे ...

सावली प्रतिनिधि :-गावातील सांड पानी वाहून नेन्यासाठी नाल्यानचि व्यवस्था केलि जाते उन्हाळ्याचे दिवस असल्याने जिबगाव येथे सि मैंट कांक्रीट रस्त्या सह नाल्या बांधकाम करण्याचा धडाका सुरु झाला गाव विकासाच्या माध्यमातुन विकासात्मक काम करने योग्य असले तरी विकास कामाला आलेल्या निधिचा योग्य वापर होने गरजेचे आहे
केवल थातुरमातुर कामा करने विकास कामाला बाधा पोचविणारे ठरते आणि अल्पावधितच कामाची वाट लागल्या जाते असेच विकासात्मक निकृष्ट दर्ज्याचे काम जिबगाव येथे सुरु असून अश्या गंभीर बाबिकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होताना दिसते सावली येथुंन जवळच असलेल्या जिबगाव येथे सिमैंट काक्रेट नाली बाधकामाल सुरुवात झाली असून सुनील भोयर ते मायनर पर्यंत २५० मीटर नालीचे बाधकाम सुरु आहे मात्र त्याठीकानी १२ घमेले रेती ; १० गीटी ; १बैग सिमेंट असा वापर सुरु असून नालीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे केले जात असल्याचा आरोप ग्रा प सदस्य राकेश गोलेपलिवार यानी केला आहे यां संदर्भात बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याशी संपर्क केला असता नालीचे बांधकाम योग्य असल्याचे सबंधित अधिकाऱ्या कडून सांगण्यात आल्याचे ग्रा प सदस्या चे मत आहे मग नाली बांधकाम कार्यकाळात नालीला भेगा कश्या नालीचे बांधकाम पूर्ण होण्या अगोदर नालीला भेगा जात असतील तर काम योग्य की अयोग्य मात्र बांधकाम अधिकारी ठेकेदाराची बाजू घेऊन काम योग्य असल्याची बतावानी करत असल्याचा ही आरोप ग्रा प सदस्या कडून केला जात आहे १५०० लोकसंख्या असलेल्या जिबगाव येथील ग्राम .प .प्रशासनात काग्रेस ची एकहाती सत्ता आहे त्यामुळे विकास कामाना गति येत असली तरी होण्या ऱ्या विकासात्मक कामाच्या गुनवतेवर प्रश्न चिन्ह निर्माण केला जात आहे आजही गावात समस्या चे डोंगर उभे आहे केवळ नाल्या आनी रस्ते झाले की गावाचा विकास साधल्या जाते का यावरही चिन्तन होने गरजेचे आहे मात्र याकडे ग्राम प प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसते निकृष्ट कामाला योग्य असल्याचा दुजोरा प्रशासना कडून दिला जाताना दिसतो कामाचे अल्पावधित वाटोले झाले तरी चालेल त्याना याचे काही घेणे देने नाही कारण आमच्याकडे बहुमत आहे विरोधकाची ही भूमिकाच असते आजही गावात पाणी; स्वछता ; आरोग्य ; आदि समस्या भेङसावत आहेत अशा गभिंर सस्याकडे लक्ष देणे गरजचे आहे पन तसा पर्यन्त होताना दिसता दिसत नाही सर्व ग्रा प कमेटिला विश्वासात घेतल्या जात नाही मनमानी कारभार करुण गावविकासाचे वाटोले करण्याचा प्रकार सुरु असल्याचे दिसुन येत आहे प्रा आरोग्य नविन ईमारती चे बाधकाम पुर्ण होवुन ही लोकार्पण नाही आरोग्य सुरळीत राहावे करीता लाखो रुपये खर्च करुन ईमारत तयार करण्यात आली मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे अशा गंभिर बाबीकडे कानाडोळा अशी धारणा सत्ता धा ऱ्यानची होऊन बसली आहे असा ग्रा प प्रशासनाचा अंधाधुन्द कारभार राहील्यास गावाच्या विकासात्मक मागणीसाठी उपोषनाचा मार्ग पत्करावा लागेल यात शंका नाही ......
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment